विकास कार्य
बुरंबाड (संगमेश्वर) जि. प. शाळेत 'झाडे लावा, झाडे जगवा' अभियानांतर्गत वृक्षारोपण.
2025-11-26 06:18:52
ग्रामपंचायत प्रशासन
यावेळी विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाबरोबरच त्यांच्या संवर्धनाचीही शपथ घेण्यात आली. शाळेच्या परिसरात लावलेल्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि गावकरी दोघांनाही पर्यावरणाविषयी जागृत करण्याचा संदेश मिळाला.