मुख्य सामग्रीवर जा
विकास कार्य

संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावात मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची सोय.

2025-11-26 06:12:32 ग्रामपंचायत प्रशासन
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबाड गावात मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची सोय.

पूर्व प्राथमिक शिक्षण: 3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी खेळातून शिक्षण. आरोग्य आणि पोषण: नियमित आरोग्य तपासणी, लसीकरण आणि पूरक पोषण आहार. पालक मार्गदर्शन: ग्रामीण महिलांना आरोग्य आणि आहाराबाबत मार्गदर्शन. आधुनिक सुविधा: डिजिटल क्लासरूम, चांगल्या इमारती, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहे

शेअर करा:
बातम्या शोधा
संपर्क माहिती

8080366983

burambadgp@gmail.com

मु . पो . बुरंबाड ता .संगमेश्वर जि . रत्नागिरी

आमच्याशी संपर्क साधा